पैठण: बस च्या चाकाखाली चिरडून महिला ठार ، पती गंभीर जखमी रोहीलागड फाट्या जवळील घटना
भरधाव वेगात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने रस्ता ओलांडणाऱ्या दांमपत्याच्या दुचाकीला उडवले यात महिला चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली तर तिचा पती गंभीर जखमी झाला ही घटना रविवारी दुपारी बारा वाजता छत्रपती संभाजीनगर बीड हायवे वरील रोहिलागड फाट्यावर घडली कमल श्यामराव देवघरे व 48 असे मयत महिलेचे नाव असून शामराव आनंदराव देवघरे व 53 राहणार वरूडी तालुका पैठण हे जखमी आहेत वरुड येथील शामराव देवघरे हे त्यांची पत्नी कमल यांच्यासह दाभरूळ येथे नातेवाईकाकडे सावडण्याच्या कार्यक्रमासाठी रविवार