सावंतवाडी: सावंतवाडीत दोघा चोरट्यांनी तीन फ्लॅट फोडले : रुमाल बांधून फिरतानाचे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद: पोलिसांकडून तपास सुरू
Sawantwadi, Sindhudurg | Sep 5, 2025
सावंतवाडी येथील सर्वोदय नगर आणि शिरोडा नाका परिसरातील तीन बंद फ्लॅट फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांच्या...