शेवगाव: वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात पहिला बळी....!
वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात पहिला बळी....!आमच्या जातीचे काही खरे नाही मी स्वतःला संपवतो, अशी चिठ्ठी लिहून २० वर्षीय वंजारी समाजाच्या युवकाने गळफास घेतल्याची घटना शेवगाव येथे घडली आहे. कोनोशी येथील अमोल दौंड या २० वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेतला. प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय मृतदेह खाली घेणार नाही यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते ..