गडचिरोली: गडचिरोली मूल राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीजवळ भरधाव वाहनाने 10 मेंढ्या चिरडल्या, दोन मेंढपाळ जखमी
Gadchiroli, Gadchiroli | Sep 8, 2025
गडचिरोली मूल राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 10 मेंढ्या चिरडल्या गेल्या. तसेच दोन...