चाळीसगाव: गणेश कॉम्प्लेक्समधील भाटिया कम्युनिकेशन दुकानातून मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Chalisgaon, Jalgaon | Jul 22, 2025
चाळीसगाव शहरात गणेश कॉम्पलेस आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये लीलाधर डोडाणी यांचे भाटिया कम्युनिकेशन नावाचे दुकान आहे. या...