आज दिनांक 22 ऑक्टोबरला दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर संतनगरी मानकी आंबा येथे खासदार संजय देशमुख यांनी उपस्थित राहून उद्धव बाबा यांचे दर्शन घेतले. त्याचबरोबर मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये भाविकांसह उपस्थित भाविकांना महापसाचे वाटप केले यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती.