शिरोळ: नांदणीच्या माधुरी हत्तीणीप्रकरणातील गुन्हे मागे घ्या अन्यथा उपोषण : राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश संघटक मोबिन मुल्ला
Shirol, Kolhapur | Jul 30, 2025
केवळ जैन समाज नव्हे तर सर्वच समाजाच्या भावना जोडलेल्या ‘माधुरी’ हत्तीला गुजरातमधील अंबानी यांच्या वनतारामध्ये पाठवण्यात...