उमरखेड: ढाणकी येथील त्या खाजगी शिकवणी चालविणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा करा ; संयुक्त पत्रकार संघ उमरखेडची मागणी
गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या धानकी येथील नराधमास कठोरात कठोर शिक्षा करण्याबाबत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना उपविभागीय अधिकारी उमरखेड कार्यालय मार्फत संयुक्त पत्रकार संघ उमरखेड ने निषेध व्यक्त करत निवेदन दिले आहे.