शिरपूर: माजी सैनिकावर हॉटेल हेरिटेज येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक आघाडीतर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन
Shirpur, Dhule | Oct 16, 2025 शहरातील संत तुकाराम नगर येथील माजी सैनिक रामदास शिवाजी पवार यांच्यावर हॉटेल हेरिटेज येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ १६ ऑक्टोबर २०२५ रोजी शहर पोलीस ठाण्यात जिल्हा माजी सैनिक संघटनेतर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन देत हल्लेखोरांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.१४ ऑक्टोबर संध्याकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास रामदास पवार हे गॅस एजन्सीचे बिल घेण्यासाठी हॉटेल हेरिटेज येथे गेले असता त्यांच्यावर दोनह व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला