गोंदिया: पंचशील झेंडा चौक गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार सभा खासदार प्रफुल पटेल यांचा उपस्थितीत संपन्न
Gondiya, Gondia | Nov 28, 2025 गोंदिया नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पंचशील झेंडा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवार माधुरी नासरे व प्रभाग 8 चे उमेदवार अमित भालेराव व पपीला गेडाम प्रभाग 9 चे उमेदवार विशाखा टेंभुर्णे व खुशबू शिवलानी प्रभाग 10 चे उमेदवार अमोल डोंगरे आदी उमेदवारांचा प्रचारार्थ खासदार प्रफुल पटेल यांचा उपस्थितीत जाहीर सभा संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस हा शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे सर्व समाज घटकांना सोबत घ