गडचिरोली: एटापल्ली तालुक्यात प्रत्यक्ष झालेले मतदान व मोजलेले मतदान यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आमदार विजय वड्डेटीवार यांचा आरोप
Gadchiroli, Gadchiroli | Aug 18, 2025
निवडणूक आयोग आम्हाला पुरावा मागत आहे परंतु त्यांनीच पुरावे पूर्ण नष्ट केले आहेत. खरे पाहता इटपल्ली तालुक्यासारख्या...