नायगाव-खैरगाव: रातोळी माहेगाव शिवारात पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या नामांकित 35 जनाविरुद्ध नायगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सकाळी दोनच्या दरम्यान नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रातोळी-माहेगाव शिवारात उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी गुप्त माहितीच्या आधारे जुगार पत्ते खेळणाऱ्या वर धाड टाकून नामांकित तब्बल ३५ जुगारांना जुगार खेळताना पकडले. या धाडीत लाखो रुपयांची रोकड व मुद्देमाल जप्त करण्यात आले.नायगाव पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी गुपित ठेवलेले नामांकित 35 आरोपी विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल