परळी: तेलगाव नाका येथे व्हिडिओ काढून तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी चौघांवर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Parli, Beed | Jul 29, 2025
कोयते आणि सत्तुर घेऊन एका तरूणावर हल्ला करत त्याचा व्हिडीओ करून तो व्हायरल केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात चार...