बुलढाणा: निर्दयी सरकार अजून किती बळी घेणार - क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर
Buldana, Buldhana | Aug 23, 2025
सरकारकडून मदतीची अपेक्षा फोल ठरल्याने पोळ्याच्या पवित्र दिवशी - चंद्रपूरच्या अडेगाव येथील गणपत भाऊजी नागापुरे यांनी...