गोंदिया: मरारटोली कब्रस्तान समोर ऑटोने रस्त्यावर उभा; चालकावर गुन्हा
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मरारटोली कब्रस्तान समोर गोंदिया येथे ४ नोव्हेंबरच्या सायंकाळी ५:४० वाजता ऑटो क्रमांक एम.एच-३५, एच.१७१८ हा ऑटो सार्वजनिक रोडवर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. आरोपी मुकेश बिसराम मेश्राम (३५) रा.बनाथर ता. जि.गोंदिया, याच्यावर पोलीस हवालदार राजू वनवे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ..........