जालना: दि.१८/०२/२६ पॅलीएटिव्ह केअर मोहिमेस 10 फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला असून या अंतर्गत घरोघरी सर्वेक्षण करून गंभीर व दीर्घ आजारी रुग्णांची यादी करून त्यांना वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार खाली आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. होम केअर किटद्वारे घरीच आरोग्यसेवा. तज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार. रुग्णालयामध्ये राखीव खाटा. या अंतर्गत गंभीर आजारी रुग्ण, कर्करोग, अर्धांग वायू, किडनी/यकृत निकामी व अंथरुणावर असलेले रुग्ण. तातडीच्या मदतीसाठी साथ साथ टोल फ्री क्र. १८००२०२७७७७, टेलीमानस क्र.१८००८९१४४१६.