मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी आयोजित पुणे ग्रैंड टूर Stage 01' ही सायकल स्पर्धा मुळशी, मावळ आणि PCMC परिसरातून जाणार आहे. आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातून या स्पर्धेचा मार्ग जात असल्याने, स्थानिक स्तरावर योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. सदर स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आणि नियोजनाचा आढावा घेण्यात आली.