चंद्रपूर चंद्रपूर शहरातच सर्वात मोठे वीज निर्मितीचे कंपनी आहेयेतील कामगार अल्प वेतन वर काम करीत आहेत महागाईमुळे त्यांना अल्प वेतनात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नाहीत करिता कामगार मागासवर्गीय दुर्बल घटकातील असून त्यांना दिवाळी सारख्या सणात खाजगी ठेकेदारांकडून दिवाळी पुण्यात देण्यात यावा अशी मागणी 17 ऑक्टोंबर रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे यांनी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली