मिरज: सांगलीत कृष्णेची पातळी 43 फुटावर,इशारा पातळी ओलांडून धोका पातळी कडे वाटचाल,सायंकाळ पर्यंत स्थिर राहण्याची शक्यता
Miraj, Sangli | Aug 21, 2025
कोयना वारणा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना आणि वारणा धरणातून गेल्या दोन दिवसांपासून विसर्ग वाढविण्यात...