वर्धा: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांधीले यांची निवड
Wardha, Wardha | Oct 15, 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटा मध्ये वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांधिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे . अतुल वांदिले हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये अनेक वर्षापासून एकनिष्ठपणे काम करत आहे हिंगणघाट मतदार संघामधून आमदार पदाकरता सुद्धा उमेदवारी त्यांनी स्वीकारून जास्तीत जास्त मते घेतले होते त्यामुळे शरदचंद्र पवार यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना वर्धा जिल्