धुळे: मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसी कोट्यातून नको; धुळे क्यूमाईन क्लब समोर ओबीसी संघटनांचे आमरण उपोषण
Dhule, Dhule | Sep 1, 2025
धुळे शहरातील क्यूमाईन क्लबसमोर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व विविध ओबीसी संघटनांच्या वतीने ‘ओबीसी आरक्षण बचाव’...