बार्शी: बनावट कागदपत्रे वापरून विमा कंपनीला 19 लाखांचा 'चुना' लावण्याचा प्रयत्न; वैराग पोलिसात गुन्हा
Barshi, Solapur | Aug 24, 2025
बनावट कागदपत्रे वापरून बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची 19 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका...