पुणे शहर: पुण्याच्या खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune City, Pune | Sep 15, 2025 खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये १०,६११ सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ करुन सकाळी १० वाजता १४,५४७ हजार क्यूसेक करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये. खबरदारी घ्यावी असे आवाहन मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे यांनी केले.