गोंदिया: नागपूर-गोंदिया प्रवास होणार आता अधिक जलद, महामार्गास हिरवी झेंडी मिळाल्याने मुख्यमंत्र्यांचे खासदार पटेलांनी मानले आभार
Gondiya, Gondia | Aug 27, 2025
महामार्ग उभारणीस हिरवी झेंडी मिळाल्याने मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्र्यांचे खा.प्रफुल पटेल यांनी आभार मानले....