जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ मोठ्या थाटात रविवार 4 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले. त्यावेळी मंत्री संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धरणगाव: जळगाव महापालिकेत महायुतीचे 12 उमेदवार बिनविरोध झाले, महापौर देखील आमचाच : मंत्री संजय सावकारे यांची प्रतिक्रिया - Dharangaon News