बाभूळगाव: शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदारांना विविध मागण्याचे निवेदन
शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आज दिनांक 8 ऑक्टोबरला रस्ता रोको आंदोलन करून विविध मागण्याचे निवेदन बाभूळगाव तहसीलदार यांना देण्यात आले.चालू व थकीत शेतकऱ्यांची विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी, कापसाला 10 हजार सोयाबीनला सात हजार तूरीला नऊ हजार रुपये क्विंटल भाव देण्यात यावा. अशा वेध लागण्याची निवेदन ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले यावेळी ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख गजानन पांडे,सागर धवणे सचिन माटोडे,प्रसिद्धीप्रमुख शैलेश भगत अजय जुनाके प्रणित येवतकर दिनेश इंगळे यांच्यासह मोठ्या......