नगर: श्रीगोंद्याच्या सिमेंट प्रकल्पास खा. लंके यांचा विरोध
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची घेतली भेट
Nagar, Ahmednagar | Aug 1, 2025
श्रीगोंदे तालुक्यातील निमगांव खलू येथील प्रस्तावित दालमिया इंडिया ग्रीन व्हिजन लिमिटेडच्या ६० लाख मेट्रिक टन क्षमतेच्या...