शिरूर: शिरुर तालुक्यात बिबट-मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम
Shirur, Pune | Oct 1, 2025 शिरुर तालुक्यातील बिबट्याचा वावर असलेल्या संवेदनशील भागांमध्ये मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर एकूण १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता अलर्ट सिस्टीम बसविण्यात आल्या आहेत.