सिल्लोड: तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे ऊस तोडीच्या पैशाच्या वातातून तरुणाचे अपहरण सिल्लोड ग्रामीण पोलीसात घटनेची नोंद
आज दिनांक 7 नोव्हेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे आनंद राजू जाधव वय 22 वर्ष यांनी ऊस तोडीचे उचल घेऊन ऊस तोडीला गेला नाही म्हणून सदरील मुखर्दम यांनी गावात येऊन तरुणाचे अपहरण केले आहे वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहे