परभणी: बी रघुनाथ सभागृहासमोरून अपहरण झालेल्या व्यक्तीची आठ तासात सुटका, चार जणांना घेतले ताब्यात
बी रघुनाथ सभागृहासमोरून एका 62 वर्षीय व्यक्तीचे अपहरण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आठ तासात अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका करून चार आरोपींना ताब्यात घेतले अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने एक नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता देण्यात आली.