नांदेड - पूरग्रस्त भागात जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट
1.2k views | Nanded, Maharashtra | Sep 29, 2025 जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून उकळून पिणे : डॉ सगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड नांदेड, जिल्हा मध्ये अतिवृष्टी झाले मुळे पुराच्या पाण्यामुळे अनेक गावात कुटुंब बाधित झाले आहे त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली याचा मार्गदर्शन खाली जिल्हा मधील गावान भेटी देऊन जलजन्य व किटकजन्य आजार उदभवणाऱ् नाही यासाठी प्रत्यक्ष भेटी देत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी आज दि.28/9/25रोजी वाजेगाव येथील पूरग्रस्त बाधित यांची येथे भेट दिली