नेवासा: गडाखांच्या फराळ कार्यक्रमाला अलोट गर्दी ; अनेकांच्या भवाया उंचावल्या
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने सोनई येथील जगदंबादेवी मंदिर प्रांगणात आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला नेवासा तालुक्यातील साधू संतांसह हजारो नागरिकांनी हजेरी लावून गडाख परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन संवाद साधत हितगुज केले.