कोरेगाव: मंत्र्यांचा राजीनामा न घेणे ही मुख्यमंत्र्यांची हतबलता; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे
Koregaon, Satara | Jul 30, 2025
महायुती सरकारचा राज्यात सध्या चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू आहे. कृषिमंत्री सभागृहात पत्ते खेळत आहेत, यावर राज्यभर वादळ...