संशयित क्षय रुग्णाचे क्ष-किरण तपासणी शिबिर संपन्न.
2.8k views | Jalna, Maharashtra | Nov 4, 2025 जालना: आज दिनांक ०४/११/२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र हसनाबाद ता. भोकरदन जिल्हा जालना येथे संशयित क्षय रुग्णाचे क्ष-किरण तपासणी शिबिर संपन्न. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ शोएब, आरोग्य कर्मचारी, जिल्हा क्षयरोग केंद्र येथील पथक, आशा कार्यकर्ती उपस्थित होते.