बाभूळगाव: येरनगाव येथे शुल्लक कारणातून घेतला कानाला चावा,आरोपी विरुद्ध बाभुळगाव पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी गणेश कोकणराव डायरे यांच्या तक्रारीनुसार 21 ऑक्टोबरला नऊ वाजताच्या सुमारास आरोपी रामकृष्ण विठ्ठलराव डायरे हे घरासमोरील नालीतील कचरा माती काढून येण्या-जाण्याच्या रस्त्यावर टाकत असल्याने फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीस येथे कचरा टाकू नका हा रस्ता येण्याजाण्याचा आहे असे म्हटले असता आरोपीने शिवीगाळ करून फिर्यादीच्या वडीलास नाली मध्ये ढकलून दिले. तसेच फिर्यादी सुद्धा मधामध्ये आले असता फिर्यादीच्या उजव्या कानाला चावा घेऊन जखमी केले.याप्रकरणी 21 ऑक्टोबरला अंदाजे बारा वाजताच्या सुमारास...