नांदगाव: गरुड वस्ती येथे साधूच्या वेशात आलेल्या व्यक्तींनी एका व्यक्तीची सोन्याची चैन आणि अंगठी हिसकवल्याने गुन्हा दाखल
Nandgaon, Nashik | Sep 4, 2025
मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गरुड वस्ती येते दोन जणांनी दशरथ वाघमोडे यांच्या गळ्यातील चेन व हातातील अंगठी बळजबरीने...