विक्रमगड: भारतीय जनता पक्ष वसई शहर मंडळ बैठक वसई- पारनाका येथे संपन्न
भारतीय जनता पक्षाच्या वतीने वसई शहर मंडळाची बैठक वसई पारनाका येथे भाजप जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाले या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करण्यात आले पक्षबांधणी संघटनात्मक बांधणी बाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस भाजप वसई विरार जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख उपस्थित होते.