जळगाव: अयोध्या नगरात जुन्या वादातून दोन भावांना बेदम मारहाण; एमआयडीसी पोलीसात चौघांविरोधात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 13, 2025
जळगाव शहरातील अयोध्या नगरातील राका चौकात जुन्या वादाच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांना चौघांनी मिळून लाकडी दांडक्याने...