गोंडपिंपरी: लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंदभाव हीच माझी ऊर्जा - आमदार देवराव भोंगळे, गोंडपिपरीत भाजप तर्फे रक्षाबंधन सोहळा
Gondpipri, Chandrapur | Aug 20, 2025
एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या दादाला राखी बांधायला एकवटलेल्या माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील हा आनंदभाव बघून मला...