बा ऱ्हे वनपरिक्षेत्रात तस्करी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला एक संशयीत वनविभागाचे पथक चौकशीसाठी विश्रामगृहाबाहेरून पोटात कळ आल्याचा बनाव करून फरार झाला असल्याची घटना घडली. वनविभागाच्या हातावर तूरी देऊन संशयीत फरार झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.