जागतिक पक्षघात दिन २९ ऑक्टोबर.
6.4k views | Jalna, Maharashtra | Oct 29, 2025 जालना: दिनांक : २०/१०/२५ दरवर्षी जागतिक पक्षघात दिन २९ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. पक्षघाताची लक्षणे, घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती देण्यात येते. यासोबत दैनिक आनंद नगरी व व दैनिक दुनियादारी मधील प्रसिद्ध वृत्त.