राहुरी: दारूचे लायसन्स काढण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून विवाहित तरुणीचा छळ, राहुरी पोलीस स्टेशन दाखल
दारूचे लायसन्स काढण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहित तरुणीचा सासरी छळ केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आज सोमवारी दुपारी दिली. याप्रकरणी पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.