वर्धा: वर्धा पोलीसांची मोठी कारवाई : १६ लाखांचे एम.डी. अंमली पदार्थ अग्नीशस्त्रासह जप्त, २ मुंबईच्या महिलांसह ५ आरोपीतांना अटक
Wardha, Wardha | Aug 7, 2025
पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांच्या नेतृत्वाखाली वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी आणि यशस्वी कारवाई करत सुमारे १६...