नांदेड: भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बलात्कार व पोक्सो अशा गंभीर गुन्ह्यातील 2आरोपीला दाभड येथून भाग्यनगर पोलिसांनी केली अटक
Nanded, Nanded | Nov 29, 2025 आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपी विरुद्ध बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असून काही दिवसापूर्वी एका बालिकेवर बलात्कार करून आरोपी फरार झाली होते बलात्कार व पोक्सो अंतर गुण्यातील फरार आरोपी आकाश साहेबराव सूर्यवंशी वय वर्ष 26 व राजू देवराव बगाटे वय वर्ष 25 दोन्ही आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी अर्धापूर तालुक्यातील दाभाडे येथून केली अटक. पुढील तपास उपनिरीक्षक विनोद देशमुख हे करीत आहेत