कळमेश्वर: दहेगाव शिवार येथे अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या आरोपीता विरुद्ध गुन्हा नोंद
दहेगाव शिवार येथे 10 नोव्हेंबर रोजी राम बापूलाल सिंग मुकेश शैलेंद्र गजभिये विजय बळीराम गायधने प्रशांत मधुकर गोमासे अमोल विश्वास कापसे हे इसम ताजपत्याचा जुगार खेळताना मिळून आले त्यांच्याकडून तीन लाख 88 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे