राजापूर: मालवण रत्नागिरी बस प्रवासादरम्यान राजापूर येथे चहा पाजून महिलेला गुंगी; १ लाख ८८ हजारांचे दागिने लंपास
Rajapur, Ratnagiri | Aug 21, 2025
मालवण ते रत्नागिरी एस.टी. बस प्रवासादरम्यान एका महिलेच्या चहामध्ये गुंगीचे औषध पाजून अज्ञात आरोपीने सोन्याचे दागिने...