वाढदिवसाच्या पार्टीत तलवार घेऊन नाचणाऱ्या अटक करण्यात आल्याची घटना शिराळा या गावात घडली असून गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे शिराळा येथील त्या घटनेत मित्राच्या वाढदिवसाच्या तलवार घेऊन नाचणाऱ्या 19 वर्षे युवकाला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तलवार दप्त केली आहे युवक अल्पवयीन मित्राच्या वाढदिवस पार्टीत गेला होता मित्रांनी गावातील रस्त्यावर केक कापला त्यानंतर मित्रासोबत तलवार फिरवत रस्त्यावर नाचत होता त्याचवेळी एका त्याच्या मित्राने व्हिडिओ काढला.