पिरंगुट कॅम्प ते पोलीस चौकी दरम्यान, एका गाडीतून मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने, अनेक गाड्या एकामागोमाग घसरल्या आहेत. सुदैवाने, सौरभनिकटे, चेतन निकटे, आणि पिरंगुट ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत, अपघातग्रस्तांना मदत केली.
मुळशी: पौड रोडवर oil गळतीमुळे झाले अपघात - Mulshi News