चिखली: माजी सैनिक किसान को-ऑप. क्रे. सोसा. चिखलीच्या वतीने शहीद जवानांच्या परिवारासोबत त्यांच्या बलिदानाला व शौर्याला नमन
माजी सैनिक किसान को. ऑप. क्रेडिट सोसायटी चिखली जि. बुलढाणा* यांच्या संचालक मंडळ कडून चिखली परिसरातील मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या परिवारासोबत दीपावली निमित्त *एक दिया शहिदो के नाम* एक पणती, पुष्प व दीपावली भेट देऊन त्यांच्या बलिदानाला, धैर्याला नमन करण्यात आले.