हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट
हिंगोली आयएमडी मुंबईने दिलेल्या अलर्टनुसार हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असून, आयएमडी मुंबई यांनी आज दिनांक 25 मे रोजी येलो अलर्ट जारी केला आहे अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाली आहे.